Sunny Leone Hot Video: कनिका कपूरच्या 'पनघट में आई प्रेमिका' या गाण्यावर सनी लिओनीने केला हॉट डान्स

बॉलिवूड अभिनेत्री आणि हॉट मॉडेल सनी लिओनी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची कोणतीही कसर सोडत नाही. अभिनेत्रीने तिचा हॉट डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती सेक्सी कपड्यांमध्ये आपली अप्रतिम डान्स शैली दाखवताना दिसत आहे.

Sunny Leone Hot Video: कनिका कपूरच्या 'पनघट में आई प्रेमिका' या गाण्यावर सनी लिओनीने केला हॉट डान्स
Sunny Leone (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री आणि हॉट मॉडेल सनी लिओनी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची  कोणतीही कसर सोडत नाही. अभिनेत्रीने तिचा हॉट डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती सेक्सी कपड्यांमध्ये आपली अप्रतिम डान्स शैली दाखवताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तिची अदा पाहिल्यानंतर तिचे चाहतेही  घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2022 01:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).