Special Ops 1.5 Teaser: 'स्पेशल ऑप्स' च्या दुसर्या सीझनपूर्वीच स्पिन ऑफ सीज़न 'स्पेशल ऑप्स 1.5- द हिम्मत स्टोरी' चं ऐलान; Kay Kay Menon मुख्य भूमिकेत
स्पेशल सीझन मध्ये आफ़ताब शिवदासानी, आदिल ख़ान सोबत ऐश्वर्य सुश्मिता, मारिया रयाबोशप्का, गौतमी कपूर, विनय पाठक, परमीत सेठी, केपी मुखर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'स्पेशल ऑप्स' च्या दुसर्या सीझनपूर्वीच स्पिन ऑफ सीज़न 'स्पेशल ऑप्स 1.5- द हिम्मत स्टोरी' चं ऐलान करण्यात आलं आहे. Kay Kay Menon मुख्य भूमिकेत झळकणार असून तो रॉ एजंट बनण्याची त्याची कहाणी यामध्ये दिसणार आहे. ही सीरीज डिस्ने हॉट स्टार वर येणार असून Neeraj Pandey यांची ही कलाकृती आहे.
Special Ops 1.5 Teaser
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)