Sonali Kulkarni Photoshoot: सोनाली कुलकर्णीचे खास फोटोशुट, पाहा फोटो
सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. सोनालीने नुकतेच साडीवर फोटोशुट केले आहे.
मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni). सोनाली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. सोनालीने नुकतेच साडीवर फोटोशुट केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)