'सोनाली कुलकर्णी' कडून दिवाळी पाडव्याचे खास फोटो शेअर, पाहा
सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने आपल्या सोशल मीडिया वर नवऱ्यासोबत फोटो शेअर केले आहे.
दिवाळी पाडवा (Diwali Padwa) लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा केला जातो. याचेच निमित्त साधुन मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने आपल्या सोशल मीडिया वर नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले आहे. दिवाली पाडवा असे कॅप्शन सोनालीने दिले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
DC vs LSG IPL 2025 Live Streaming: आज आयपीएलच्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने; भारतात लाईव्ह सामना पाहण्यासाठी 'हे' जाणून घ्या
Mamta Kulkarni Resigns As Mahamandaleshwar: नाराजीनंतर ममता कुलकर्णी यांचा महामंडलेश्वर पदाचा राजीनामा; इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
Mamta Kulkarni: ममता कुलकर्णीला मोठा धक्का; किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी
Maha Kumbh 2025: अभिनेत्री ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, आता नवे नाव असणार 'श्री यमाई ममता नंद गिरी' (पाहा छायाचित्रे)
Advertisement
Advertisement
Advertisement