सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार 'योध्दा'मध्ये फुल टू अॅक्शनमध्ये, पाहा कधी होणार प्रर्दशित
पोस्टर मध्ये सिध्दार्थ फुल टूअॅक्शनमध्ये मध्ये दिसत आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
शेरशाह या चित्रपटाच्या यशानंतर सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) त्याच्या नवीन चित्रपटांची घोषणा केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने योध्दा (Yodha) या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर मध्ये सिध्दार्थ फुल टूअॅक्शनमध्ये मध्ये दिसत आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement