Shubhangi Atre Seprated From Piyush Poorey: भाबीजी घर पर है फेम शुभांगी अत्रेचा घटस्फोट, लग्नाच्या 19 वर्षानंतर झाली विभक्त

भाबी जी घर पर हैं या टीव्ही शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने पती पियुष पुरेसोबत घटस्फोट घेतला आहे, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

Shubhangi Atre Seprated From Piyush Poorey

Shubhangi Atre Seprated From Piyush Poorey: भाबी जी घर पर हैं या टीव्ही शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने पती पियुष पुरेसोबत घटस्फोट घेतला आहे . शुभागीने स्वतः टीओआयला या दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, दोघांनीही त्यांचे लग्नाचे नाते वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण आता ते वेगळे झाले आहेत. शुभांगी अत्रे यांनी 2003 मध्ये इंदूरमध्ये पियुष पुरेसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे, जी आता 18 वर्षांची आहे.

जाणून घ्या संपूर्ण माहिती,

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement