Shubha Khote Husband Dies: अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन; शेअर केली खास पोस्ट
60 वर्षांच्या संसारानंतर पतीचं निधन झाल्यानंतर शुभा खोटेंनी त्यांच्या फोटोंचा कोलाज केला आहे.
अभिनेत्री शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर शुभा खोटे यांनी एक भावूक पोस्ट केली आहे. 60 वर्षांच्या संसारानंतर पतीचं निधन झाल्यानंतर शुभा खोटेंनी त्यांच्या फोटोंचा कोलाज केला आहे. Viju Khote Passes Away: अभिनेते विजू खोटे यांचे सदाबहार डायलॉग; शोले, अशी ही बनवाबनवी ते अंदाज अपना अपना .
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)