Stree 2 Box Office Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्री 2' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, जाणून घ्या एकूण कमाई
श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव यांच्या चित्रपट स्त्री२ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 612.91 कोटींची कमाई केली आहे
Stree 2 Box Office Collection: श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव यांच्या चित्रपट 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 612.91 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला चित्रपटाचा परफॉर्मन्स उत्कृष्ट राहिला आहे आणि सातव्या शनिवारीही त्याची कामगिरी कायम राहिली. चित्रपटाने शुक्रवारी 1.09 कोटींची कमाई केली, तर शनिवारी 2.20 कोटींची कमाई केली. आता पर्यंत प्रेक्षकांनी चित्रपटाला भरघोष प्रतिसाद दिला आहे. (हेही वाचा- रणबीर कपूर आणि धूम 4? मग अभिषेक बच्चन आणि उदय चोपडा यांचे काय?)
'स्त्री 2' ची बॉक्स ऑफिसवर कमाई
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement