Stree 2 Box Office Collection: श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव यांच्या चित्रपट 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 612.91 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला चित्रपटाचा परफॉर्मन्स उत्कृष्ट राहिला आहे आणि सातव्या शनिवारीही त्याची कामगिरी कायम राहिली. चित्रपटाने शुक्रवारी 1.09 कोटींची कमाई केली, तर शनिवारी 2.20 कोटींची कमाई केली. आता पर्यंत प्रेक्षकांनी चित्रपटाला भरघोष प्रतिसाद दिला आहे. (हेही वाचा- रणबीर कपूर आणि धूम 4? मग अभिषेक बच्चन आणि उदय चोपडा यांचे काय?)
'स्त्री 2' ची बॉक्स ऑफिसवर कमाई
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)