Pehli Barsaat Song: शिविन नारंग आणि करिश्मा शर्माचे गाणे अखेर रिलीज, जबरदस्त रोमँटिक केमिस्ट्री आली दिसून, पाहा व्हिडीओ

शिवीन नारंग आणि करिश्मा शर्मा यांचे "पहली बरसात" हे गाणे अखेर रिलीज झाले आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा आहे, पाहा व्हिडीओ

Pehli-Barsaat-Song

Pehli Barsaat Song: शिवीन नारंग आणि करिश्मा शर्मा यांचे "पहली बरसात" हे गाणे अखेर रिलीज झाले आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा आहे. दानिश साबरी यांनी गायलेल्या  या गाण्यात शिवीन आणि करिश्मा मुसळधार पावसात रस्त्यावर रोमान्स करताना दिसत आहे. या दोघांची केमिस्ट्री खूपच जबरदस्त आहे.

पाहा व्हिडीओ : 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement