Shalmali Kholgade-Farhan Shaikh सोबत अडकली विवाहबंधनात; अत्यंत साधा विवाह सोहळा ते लग्नातील DIY वरमाला, पहा गायिकेच्या लग्नातील काही क्षण
गायिका Shalmali Kholgade तिचा बॉयफ्रेंडFarhan Shaikh सोबत विवाहबंधनात अडकली आहे.
रॉकस्टार गायिका Shalmali Kholgade तिचा बॉयफ्रेंडFarhan Shaikh सोबत विवाहबंधनात अडकली आहे. शाल्मलीचा विवाह सोहळा 22 नोव्हेंबरला पार पडला आहे. शाल्मलीने गुपचूप उरकलेल्या लग्नाचे आज फोटो समोर आले आहेत. हा अत्यंत सध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला आहे. या लग्नात दोघांनी DIY वरमाला घातल्या होत्या तर शाल्मलीच्या वडिलांनी इंग्रजीत भाषांतर करत घरच्या घरीच लज्जा होम आणि सप्तपदी पार पाडल्याचं तिने पोस्ट मध्ये लिहलं आहे.
शाल्मली खोलगडे विवाह सोहळा
रजिस्टर मॅरेज
नवविवाहित जोडपं
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Financial Wellness Tips: शारीरिक आरोग्याप्रमाणे आर्थिक आरोग्यही महत्त्वाचे; 'या' फायनान्शियल वेलनेस टिप्स ठरवतील फायदेशीर
World Health Day 2025: 'उत्तम आरोग्य हा प्रत्येक समृद्ध समाजाचा पाया आहे'; आजच्या जागतिक आरोग्य दिनी PM Narendra Modi यांचे जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन (Video)
Gondia Food Poisoning: गोंदियामध्ये लग्नातील जेवणातून विषबाधा; 50 जण रुग्णालयात दाखल
BJP Foundation Day: भाजप स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा; म्हणाले, 'विकसित भारताचे स्वप्न आम्ही साकार करू'
Advertisement
Advertisement
Advertisement