रॉकस्टार गायिका  Shalmali Kholgade तिचा बॉयफ्रेंडFarhan Shaikh सोबत विवाहबंधनात अडकली आहे. शाल्मलीचा विवाह सोहळा 22 नोव्हेंबरला पार पडला आहे. शाल्मलीने गुपचूप उरकलेल्या लग्नाचे आज फोटो समोर आले आहेत. हा अत्यंत सध्या पद्धतीने  विवाह सोहळा पार पडला आहे. या  लग्नात दोघांनी  DIY वरमाला घातल्या होत्या तर शाल्मलीच्या वडिलांनी इंग्रजीत भाषांतर करत घरच्या घरीच लज्जा होम आणि सप्तपदी पार पाडल्याचं तिने पोस्ट मध्ये लिहलं आहे.
शाल्मली खोलगडे विवाह सोहळा

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalmali (@shalmiaow)

रजिस्टर मॅरेज

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalmali (@shalmiaow)

नवविवाहित जोडपं

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalmali (@shalmiaow)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Nanal (@nupurnanalimages)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)