Shah Rukh Khan ला चाहतीने केले किस पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत आणि सर्वजण त्याची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत असतात. दुबईतील एका कार्यक्रमातील किंग खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Shah Rukh Khan Gets Kissed By A Female Fan: शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत आणि सर्वजण त्याची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत असतात. दुबईतील एका कार्यक्रमातील किंग खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शाहरुखला एका महिलेने त्याच्या गालावर किस केले आहे आणि हसत हसत निघून जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिने त्याच्या संमतीशिवाय हे केले असले तरी, सुपरस्टारने हसत प्रतिसाद दिला.
जाणून घ्या, अधिक माहिती
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)