सेल्फी मौसी म्हणजेच सिद्धार्थ सागरने सोडले The Kapil Sharma Show, मानधनावरून झाला होता वाद
द कपिल शर्मा शो (TKSS) मधील सेल्फी मौसी, उस्ताद घरचोरदास, सागर पगलेटू यांसारख्या पात्रांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सिद्धार्थ सागरने शो सोडल्याचे वृत्त आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती
The Kapil Sharma Show: द कपिल शर्मा शो (TKSS) मधील सेल्फी मौसी, उस्ताद घरचोरदास, सागर पगलेटू यांसारख्या पात्रांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सिद्धार्थ सागरने शो सोडल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, सिद्धार्थने शोच्या निर्मात्यांसोबत पैशासंबंधी वाद झाल्यामुळे TKSS सोडण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांनी त्याचे मानधन वाढवण्यास नकार दिला होता.
पाहा पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)