Salman Khan Birthday: रितेश देशमुखने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून बॉलीवूडच्या भाईजानला दिल्या अनोख्या शुभेच्छा, पाहा फोटो
सलमान खानची बर्थडे बॅश पार्टीमध्ये अनेक स्टार्सने हजेरी लावली होती. अर्पिता खान शर्माच्या घरी ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते आणि अनेकांनी फोटो पोस्ट करून दिल्या शुभेच्छा, पाहा
Salman Khan Birthday: सलमान खानची बर्थडे बॅश पार्टीमध्ये अनेक स्टार्सने हजेरी लावली होती. अर्पिता खान शर्माच्या घरी ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाहरुख खान, संगीता बिजलानी, कार्तिक आर्यन, तब्बू, सोनाक्षी सिन्हा, भाऊ सोहेल खान आणि अरबाज खान, सुनील शेट्टी आणि इतर अनेकजण उपस्थित होते. सलमान खानच्या ५७ व्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या सेलिब्रिटींचे फोटो, पाहा
पाहा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)