Salaar Teaser Out Now: प्रभासचा बहुप्रतीक्षित 'सालार' चित्रपटाचाचा टीझर रिलीज, 28 सप्टेंबर रोजी जगभरात प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)

प्रेक्षकांनी ट्रेलर पाहून चांगलीच पंसती दिली आहे. दमादार चित्रपट येत्या 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Prabhas Movie Salaar (Photo credit- Youtube)

Salaar Teaser Out Now अभिनेता प्रभासच्या  (Prabhas) चाहत्यांची प्रतीक्षा संपली. बहुप्रतीक्षित चित्रपट सालार(Salaar) चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. प्रभासच्या चाहत्यांची खुशी दुप्पच झालेली पाहयला मिळत आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाची दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात प्रभास सोबत श्रुती हसन, पृथ्वीराज सुकुमारन हे देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे.  टीझर मध्ये स्टंट आणि अॅक्सन भरपुर पाहायला मिळत आहे. दमदार अॅक्शनसह प्रभासचा हटके झलक पाहायला मिळत आहे. टीझर रिलीज होताच काही तासांतच या व्हिडिओला लाखो लोकांनी पंसती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif