Sai Tamhankar Photo Shoot: सई ताम्हणकरचे नवीन फोटोशुट, सुपरक्युट लुक्सने वेधलं चाहत्यांचं लक्ष

अनेक लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच सईने क्युट फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Sai Tamhankar Photo Shoot: सई ताम्हणकरचे नवीन फोटोशुट, सुपरक्युट लुक्सने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Sai Tamhankar (Photo Credit - Instagram)

बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच सईने क्युट फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2022 08:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).