Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं घर, शेअर केली भावूक पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकरने घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर तीने या एक पोस्ट शेअर करत तीन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं घर, शेअर केली भावूक पोस्ट
Sai Tamhankar | Facebook

Sai Tahmankar:  मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर हीन नुकतचं मुंबईत नव घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर तीनं ही गोड बातमी नेटकऱ्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर तीच्या या कामाची चर्चा होत आहे. जुन्या घरातून पाय निघत नसल्याचे अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्च शेअर केली आहे. या पोस्टवर कंमेट करत चाहत्यांनी सईला शुभेच्छा दिल्या. पोस्टवर लिहताना तीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सई ताम्हणकने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, "माझं अकरावं घर...आज पुन्हा एकदा मनात भाती आणि उत्साह असून नव्या घरात पाऊल ठेवत आहे. खऱ्या अर्थाने आज एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मुंबईतलं पहिलं घर घेतलं असून आज या घरात गृहप्रवेश करताना एक वेगळाच आनंद आहे. एक मैलाचा दगड गाठला आहे. घरासोबत प्रत्येकाच्या वेगळ्या आठवणी असतात. त्यामुळे प्रत्येकासाठीच घर हे खूप खास असतात."

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2023 12:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).