Sai Tamhankar Bollywood Projects : सई ताम्हणकरचा हिंदी चित्रपटसृष्टीत दबदबा वाढला; पुढचे सलग तीन प्रोजेक्ट हिंदीतलेच
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने सध्या हिंदी चित्रपटांवर जास्त भर देण्यास सुरूवात केली आहे. हे संपूर्ण वर्ष तर तिचे हिंदी चित्रपटांसाठीच असणार आहे. 'ग्राउंड झिरो', 'अग्नी' प्रोजेक्ट्सचा भाग ती आहे.
Sai Tamhankar Bollywood Projects : सईकडे सध्याच्या घडीला तीन हिंदी प्रोजेक्ट्स आहेत. लवकर ती 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये दिसणार आहे. 'डब्बा कार्टेल' या प्रोजेक्ट्समध्ये सई इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि प्रतीक गांधी (Pratik Gandhi) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या सर्व प्रोजेक्टबद्दल आता प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नुकतीच ‘भक्षक’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका होती तर सई ताम्हणकर पोलीसांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. (हेही वाचा :Sai Tamhankar: इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत सई ताम्हणकर दिसणार 'या' नव्या प्रोजेक्ट्समध्ये )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement