Sachin meet suriya : सचिन तेंडुलकरने घेतली तमिळ सुपरस्टार सुर्याची भेट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तमिळ सुपरस्टार सुर्या शिवकुमारची भेट घेतली.
साऊथचा सुपरस्टार सूर्याने (Suriya) क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) भेट घेतली. सचिन तेंडुलकरने या भेटीचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत तमिळनमध्ये (Tamil) सुर्यासाठी संदेश देखील दिला. सूर्यांने देखील आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन दोघांचा फोटो शेअर केला आहे.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Seema Haider News: 'नका घालवू, मला भारतात राहू द्या'; सीमा हैदर हिची भारत सरकारला विनंती
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी सीमा हैदर, भारतात बॉयफ्रेंड सचिन मीना ला भेटायला 'अवैध'रित्या आली तिलाही 48 तासांत देश सोडावा लागणार?
Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 52 वा वाढदिवस; प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकांवर एक नजर टाकू
Today's Googly: क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कधीपासून प्रचलीत झाला? सर्वातआधी मास्ट ब्लास्टरच ठरला होता पहिला बळी; जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement