Rohit Raut-Juilee Joglekar Wedding: रोहित राऊत साठी जुईली जोगळेकर ने घेतला 'हा' उखाणा! (Watch Video)
23 जानेवारीला रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर पुण्यात विवाहबद्ध झाले आहेत.
रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर ही क्यूट कपल नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. 23 जानेवारीला जुईली आणि रोहितचा खास पेशवाई थाटात पुण्याच्या ढेपेवाडा मध्ये विवाह देखील पार पडला. पारंपारिक पद्धतीने झालेल्या या विवाहसोहळ्यात रीतीनुसार जुईलीने पहा पती रोहितचे नाव कोणत्या उखाण्यामध्ये घेतले.
जुईलीचा उखाणा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
Advertisement
Advertisement
Advertisement