VISFOT: Riteish Deshmukh, Fardeen Khan, Priya Bapat यांचा नवा सिनेमा 'विस्फोट' ची घोषणा; Kookie Gulati करणार दिग्दर्शन

Riteish Deshmukh, Fardeen Khan, Priya Bapat यांचा नवा सिनेमा 'विस्फोट' ची घोषणा करण्यात आली आहे.

विस्फोट । PC: Twitter/ Tseries

Riteish Deshmukh, Fardeen Khan, Priya Bapat यांचा नवा सिनेमा 'विस्फोट' ची घोषणा करण्यात आली आहे. Kookie Gulati  या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अनुराधा गुप्ता, संजय गुप्ता यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. व्हेएनझुएलाच्या Rock, Paper, Scissors (2012) या सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.

 

विस्फोट ची घोषणा  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now