'रिंकू राजगुरु'चा खास दिवाळी लुक, पाहा फोटो
रिंकूचा फोटोशुटमध्ये ट्रेडिशनल लुक पाहायला मिळतोय.
दिवाळीच्या निमित्ताने सोशल मिडियावरही मनोरंजन विश्वातील कलाकारांचे पारंपरिक वेशभुषेतील फोटो पाहायला मिळत आहेत. यात सैराट फेम रिंकू राजगुरुचे (Rinku Rajguru) फोटोही लक्ष वेधून घेत आहेत. रिंकूने नुकतच दिवाळी निमित्ताने खास फोटोशूट केलय. यात रिंकूचा ट्रेडिशनल लुक पाहायला मिळतोय.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement