Raveena Tandon PhotoShoot: रवीना टंडनने केले जबरदस्त फोटोशूट, लूक पाहून चाहतेही घायाळ

रवीनाचा हा एक लूक चर्चेचा विषय बनला आहे, रवीनाने नुकतेच फोटोशुट केले आहे ज्या ती खुपच गॅलमरस दिसत आहे.

Raveena Tandon (Photo Credit - Insta)

अभिनेत्री रवीना टंडनची फॅशन स्टाइल आजही तितकीच दर्जेदार आहे. वयाच्या 47 व्या वर्षीही, रवीनाचा बोल्ड लुक आजही जबरदस्त आहे. रवीनाचा असाच एक लूक चर्चेचा विषय बनला आहे, रवीनाने नुकतेच फोटोशुट केले आहे ज्या ती खुपच गॅलमरस दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now