Rakhi Sawant आणि पती Ritesh होणार विभक्त, अभिनेत्रीने सोशल मीडियात पोस्ट करत चाहत्यांना दिला धक्का

बॉलिवूड मधील नेहमीच चर्चेत राहणारी राखी सावंत नुकतीच बिग बॉसच्या घरात आपला पती रितेश सोबत दिसून आली होती. त्यानंतर मीडियाने सुद्धा त्या दोघांना खुप वेळा एकमेकांसोबत कॅमेऱ्यात कैद केले.

Rakhi Sawant and Ritesh (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मधील नेहमीच चर्चेत राहणारी राखी सावंत नुकतीच बिग बॉसच्या घरात आपला पती रितेश सोबत दिसून आली होती. त्यानंतर मीडियाने सुद्धा त्या दोघांना खुप वेळा एकमेकांसोबत कॅमेऱ्यात कैद केले. तर नुकतेच राखी हिने रितेश याचे डान्स करतानाचे व्हिडिओ शेअर केले होते. अशातच राखीने तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. म्हणजेच राखीने तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये ती आणि रितेश विभक्त होणार असल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement