Rajinikanth Health Update: अभिनेता रजनीकांत यांच्यावर Cartoid Artery Revascularisation, लवकरच हॉस्पिटल मधून सुट्टी मिळेल; Kauvery Hospital ची माहिती

अभिनेते रजनीकांत यांना काल चैन्नईच्या Kauvery Hospital मध्ये चक्कर येत असल्याच्या त्रासामुळे दाखल करण्यात आले होते.

Rajinikanth  Health Update: अभिनेता रजनीकांत यांच्यावर  Cartoid Artery Revascularisation, लवकरच हॉस्पिटल मधून सुट्टी मिळेल; Kauvery Hospital ची माहिती
Rajnikaanth (PTI)

अभिनेता रजनीकांत यांच्यावर आज (29 ऑक्टोबर)  Cartoid Artery Revascularisation सर्जरी करण्यात आली आहे. दरम्यान काल त्यांना चक्कर येत असल्याच्या त्रासाच्या तक्रारीवरून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून हॉस्पिटल मधून लवकरच सुट्टी मिळेल अशी माहिती चैन्नईच्या Kauvery Hospital ने दिली आहेया आठवड्यातच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 'दादासाहेब फाळके' या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

रजनीकांत यांचे हेल्थ अपडेट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2021 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).