Rajinikanth Film Annaatthe: रजनीकांत यांची चाहत्यांना दिवाळी भेट; 'अन्नत्थे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

तसेच चित्रपटात मीना, खुशबू सुंदर, नयनतारा आणि कीर्ती सुरेश या अभिनेत्रींनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

Annaatthhe Movie Poster (Photo Credit - Instagram)

रजनीकांत (Rajinikanth) यांच्या  'अन्नत्थे' (Annaatthe) या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील रजनीकांत यांची भूमिका पाहून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता धनुष, शिवकार्तिकेयन, खुशबू सुंदर, धनंजयन, साक्षी अग्रवाल या सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून रजनीकांत यांना त्यांच्या 'अन्नत्थे' या आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)