Ramesh Deo Funeral: रमेश देव यांच्या पार्थिवाच्या दर्शनाला पोहचले Raj Thackeray
अभिनेते रमेश देव यांनी काल वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आज त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील.
रमेश देव यांचे काल हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवाचे दर्शन जुहू येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनाला कलाकार मंडळींसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पोहचले होते. यावेळी महेश मांजरेकर देखील त्यांच्यासोबत होते.
राज ठाकरे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement