Gadkari: गडकरी सिनेमात नितीन गडकरी' यांच्या भूमिकेत दिसणार अभिनेता राहुल चोपडा
27 ऑक्टोबर दिवशी गडकरी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
नितीन गडकरी यांच्या राजकीय जीवनावर आधारित सिनेमा 'गडकरी' सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्याचा चेहरा समोर आला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता राहुल चोपडा मुख्य भूमिका साकारणार आहे. 27 ऑक्टोबर दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पहा ट्वीटर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Nitin Gadkari On Indian Roads: भारतीय रस्ते दोन वर्षांत अमेरिकेच्या महामार्गांना मागे टाकतील- नितीन गडकरी
Nagpur Violence: नागपूर हिंसाचार, जाळपोळ, संचारबंदी यांसह गोंधळाने भरलेली रात्र; काय घडले?
Nitin Gadkari On Road Safety: रस्त्यांचे चुकीचे आराखडे अपघातास कारण; नितीन गडकरी यांचे अभियंत्यांवर खापर
Dil Toh Pagal Hai Re-Release: दिल तो पागल है हा चित्रपट 28 फेब्रुवारीला पुन्हा प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Advertisement
Advertisement
Advertisement