Marathi Srivalli Song: अमरातवीच्या पोरांची कमाल, Pushpa मधील स्रीवल्लीच्या Marathi Version गाणं YouTube वर ठरतंय हिट
अवघ्या 12 दिवसांत या व्हिडीओनं सात लाखांपेक्षा जास्त व्हूज मिळवले आहेत. तर 41 हजारपेक्षा जास्त लोकांना हे गाणं आवडलं आहे.
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या पुष्पा द राइज (Pushpa The Rise) या चित्रपटाने थिएटरमध्ये धमाल केली. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसेच चित्रपटाचे गाणे ही हिट झाले. दरम्यान, अमरावतीतल्या या मुलांनी कमाल करुन पुष्पा मधील स्रीवल्लीचं मराठी वर्जन (Marathi Version) प्रेक्षकांनसाठी घेवुन आले आहे. हे स्रीवल्लीचं गांण युट्युबर प्रंचड व्हायरल होत आहे. अवघ्या 12 दिवसांत या व्हिडीओनं सात लाखांपेक्षा जास्त व्हूज मिळवले आहेत. तर 41 हजारपेक्षा जास्त लोकांना हे गाणं आवडलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
LSG vs CSK: Nicholas Pooran ने त्याच्या हिंदी गाण्याने लावलं वेड; कर्णधार Rishabh Pant झाला चकित; पाहा (Video)
For Which Festival Was The Song Jingle Bells Written: 'जिंगल बेल्स' गाणं ख्रिसमस साठी नव्हे तर 'या' सणासाठी लिहलेलं गाणं; जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट
'Thane Ki Rickshaw' नंतर कुणाल कामरा ने जारी केलं शिवसैनिकांच्या राड्यावर 'Hum Honge Kangaal...' नवं गाणं (Watch Video)
Devendra Fadnavis On Kunal Kamra: 'कुणाल कामरा यांनी माफी मागावी'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'देशद्रोही' टिप्पणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement