Pushpa 2 – The Rule: रश्मिका मंदान्नाचा Pushpa 2 मधला श्रीवल्ली लूक लीक, पाहा फोटो
अल्लू अर्जुनच्या या हिट चित्रपट पुष्पाच्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चाहते चित्रपटाबाबतच्या कोणत्याही घोषणेची आतुरतेने वाट पाहतात; त्यातच, श्रीवल्लीचा (रश्मिका मंदान्ना) एक लीक झालेला फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pushpa 2 – The Rule: रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या पुष्पा २: द रुल या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अल्लू अर्जुनच्या या हिट चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चाहते चित्रपटाबाबतच्या कोणत्याही घोषणेची आतुरतेने वाट पाहतात; त्यातच, श्रीवल्लीचा (रश्मिका मंदान्ना) एक लीक झालेला फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त इतर पात्रांचा लूक समोर आला नव्हता, परंतु आता, श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका मंदान्नाचे फोटो शेवटी समोर आले आहे. रश्मिकाचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तिने दागिन्यांसह पारंपारिक लाल साडी नेसली आहे.
पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)