Pooja Sawant fiancé: पूजा सावंतचा होणारा नवरा कोण? अभिनेत्री ने अखेर जाहीर केली ओळख
सिद्धेश चव्हाण सोबत पूजा सावंतचा साखरपूडा पार पडला आहे त्याचे फोटोज तिने सोशल मीडीयात आज पहिल्यांदा शेअर केले आहेत.
पूजा सावंत ने काल (28 नोव्हेंबर) साखरपुडा झाल्याची बातमी सोशल मीडीयात शेअर केली. यावेळी तिने होणार्या नवर्याची ओळख गुलदस्त्यामध्ये ठेवली होती. मात्र आज त्याची झलक आणि ओळख जाहीर करत नवे फोटो शेअर केले आहेत. पूजा सावंतच्या होणार्या नवर्याचे नाव सिद्धेश चव्हाण आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार सिद्धेश हा ऑस्ट्रेलिया स्थित आहे. सिनेक्षेत्राशी निगडीतही नाही. Pooja Sawant Engaged: अभिनेत्री पूजा सावंतने उरकला साखरपुडा; सोशल मीडीयावर शेअर केली साथीदाराची झलक .
पहा फोटोज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)