Nora Fatehi Photo Shoot: बहुरंगी बॉडीकॉन ड्रेसमध्ये नोरा फतेहीचे फोटोशुट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
नोराने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत.
नोरा फतेहीची (Nora Fatehi) सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अभिनेत्रीने बॉडीकॉन ड्रेस घातलेले स्वतःचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहेत. नोराने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
King Cobra Entered In School Classroom: बाप रे बाप क्लास रुममध्ये घुसला साप! 15 फूट लांबीच्या किंग कोब्राला पकडण्यासाठी सर्पमित्राचा गळाला घाम (Watch Video)
Bull Rides Scooter: बैलाने चालवली स्कूटर; घटना CCTV मध्ये कैद, Rishikesh येथील Video व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement