Paithani Official Trailer: माय-लेकीच्या भावूक नात्यावर बेतलेला 'पैठणी' चा ट्रेलर रीलीज; Mrinal Kulkarni हिंदी सिनेमातून येणार रसिकांच्या भेटीला
झी 5 वर हा 'पैठणी' हिंदी सिनेमा 15 नोव्हेंबरला रीलीज होईल.
माय-लेकीच्या नात्यावर बेतलेला 'पैठणी' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री Mrinal Kulkarni हिंदी सिनेमातून आणि ओटीटी च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रीलीज करण्यात आला असून मृणाल सोबत या सिनेमात Eisha Singh महत्त्वाच्या भूमिकेत आहे. झी 5 वर हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रीलीज होईल.
पैठणी ट्रेलर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement