Mohammed Rafi Death Anniversary: रफी साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीवर पोहोचले चाहते, 'भारतरत्न' देण्याची केली मागणी

आज 31 जुलै रोजी मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी (Mohammed Rafi Death Anniversary) आहे. आज 42 वर्षे उलटली तरी त्यांची गाणी आजही जिवंत आहेत.

Mohammed Rafi Death Anniversary: रफी साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीवर पोहोचले चाहते, 'भारतरत्न' देण्याची केली मागणी
Mohammed Rafi Death Anniversary Fans (Photo Credit - Twitter)

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक असलेले मोहम्मद रफी हे गायनविश्वातील एक नाव आहे, ज्यांनी भारतीय चित्रपट आणि भारतीय संगीताला अशा स्थानावर नेले, ज्यांचे भारतीय चित्रपट सदैव ऋणी राहील. आज 31 जुलै रोजी मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी (Mohammed Rafi Death Anniversary) आहे. आज 42 वर्षे उलटली तरी त्यांची गाणी आजही जिवंत आहेत. विविध प्रसंगी लोक त्यांची गाणी गातात, त्यांची आठवण काढतात. दरम्यान रफी साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे चाहते समाधीवर पोहोचले आणि त्यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2022 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).