Olivia Rodrigo Bra Top Almost Falls: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ब्रा टॉपचे हूक निघाले अन्...; अमेरिकन पॉप स्टार ऑलिव्हिया रॉड्रिगोचा 'तो' व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
अमेरिकन पॉप स्टार ऑलिव्हिया रॉड्रिगो सोबत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मोठी दुर्घटना घडली. लंडन येथे कॉन्सर्ट दरम्यान तिच्या टॉपचे हूक अचानक निघाले. मात्र, तो सावरत निराश न होता, गायिकेने तिचे गाणे सुरू ठेवेल होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Olivia Rodrigo's Bra Top Almost Falls: पॉप स्टार ऑलिव्हिया रॉड्रिगो (Olivia Rodrigo) हिच्या सोबत लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॉन्सर्टमध्ये मोठी दुर्घटना घडली. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये लाखो चाहत्यांसमोर गाणे गात असताना तिने घातलेल्या ब्रा टॉप(Bra Top)चे हूक अचानक निघाले. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात तिचा टॉप पूर्ण निघण्याच्या परिस्थीतीत असताना तिच्या सोबत असलेली एक बॅकस्टेज डान्सर तिच्या मदतीला धावते. मात्र, तिचा प्रयत्न अपयशी ठरतो. तिला ऑलिव्हिया हिचा ड्रेस फिक्स करता येत नाही. त्यानंतर ऑलिव्हिया रॉड्रिगो स्व:त परिस्थीती हाताळते आणि गाणे चालू ठेवते. (हेही वाचा:Esha Gupta Opens Up About Freezing Her Eggs: ईशा गुप्ताने व्यक्त केले आई होण्याचे स्वप्न, लवकरच होऊ शकते लग्न! )
GENTE? O top de Olivia Rodrigo simplesmente quase deixou a nossa coitada pelada durante a performance de “love is embarrassing”. 😭 pic.twitter.com/azTqieiDFU
— Update Olivia Brasil (@updateoliviabr) May 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 02:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

