Sai Tamhankar: आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार नाही अभिनेत्री सई ताम्हणकर, जाणून घ्या काय आहे कारण

तिनेच या विषयी माहिती दिली आहे. सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये काही दिवस नसणार असे म्हटले आहे, पाहा पोस्ट

Sai Tamhankar | Facebook

Sai Tamhankar :  अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून ब्रेक घेणार आहे. तिनेच या विषयी माहिती दिली आहे. सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून  'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये काही दिवस नसणार असे म्हटले आहे. सध्या अभिनेत्री एका वेब शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे तिने ब्रेक घेतला असल्याची शक्यता आहे. दरम्यान, सोनाली कुलकर्णी ही मागील काही एपिसोडमध्ये हास्यरसिक म्हणून दिसली त्यामुळे सईच्या जागी  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी शो मध्ये येण्याची शक्यता आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)