Bhabhiji Ghar Par Hain च्या अनिता भाभी उर्फ Neha Pendse चा जिम मधला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही फुटेल घाम
मराठी आणि हिंदी टीव्ही शोमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या वर्कआउट व्हिडिओंद्वारे इंटरनेट चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत असल्याचे दिसते.
Bhabhiji Ghar Per Hain Actress Neha Pendse Hot Gym Video: मराठी आणि हिंदी टीव्ही शोमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या वर्कआउट व्हिडिओंद्वारे इंटरनेट चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत असल्याचे दिसते. 'भाभीजी घर पर हैं' या टीव्ही शोमध्ये अनिता भाभीची भूमिका करणाऱ्या नेहाचा हा जिम व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
Tags
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement