Nana Patekar Passes Away: अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यामध्ये हार्ट अटॅक ने मृत्यू
गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली. मराठी नाटक, सिनेमांप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीमध्येही त्यांनी काम केले होते. अभिनयासोबत दुष्काळग्रस्तांसाठी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी सामाजिक क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हळहहळ व्यक्त केली जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement