Namrata Malla ने बिकिनी घालून केला Sexy डान्स, भोजपुरी अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

भोजपुरी चित्रपटांची हॉट अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर चाहत्यांना थक्क करत आहे. अभिनेत्रीने तिचा बिकिनी घालून डान्स करतानाचा एक अतिशय सेक्सी व्हिडिओ पोस्ट केला आहे

Namrata Malla Hot Photos: भोजपुरी चित्रपटांची हॉट अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर चाहत्यांना थक्क करत आहे. अभिनेत्रीने तिचा बिकिनी घालून डान्स करतानाचा एक अतिशय सेक्सी व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या सुपर सेक्सी अवतारात नाचताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Malla Zenith (@namritamalla)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement