Mrunal Thakur Signs Sanjay Leela Bhansali Film: मृणाल ठाकूरने केला संजय लीला भन्साळीचा चित्रपट साइन - रिपोर्ट
रिपोर्ट्सनुसार, 'सीता रामम' आणि 'है नन्ना' या दक्षिण भारतीय चित्रपटांच्या यशानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरने आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट साइन केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Mrunal Thakur Signs Sanjay Leela Bhansali Film: रिपोर्ट्सनुसार, 'सीता रामम' आणि 'है नन्ना' या दक्षिण भारतीय चित्रपटांच्या यशानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरने आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट साइन केला आहे. हा चित्रपट भन्साळी प्रोडक्शन अंतर्गत बनवला जाणार असून त्याचे दिग्दर्शन दुसरे कोणीतरी करणार असल्याचे मानले जात आहे. ही बातमी समजताच मृणालच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला असुन आणि या चित्रपटाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहू लागले. संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement