Actor Jacqueline Fernandez ला Money Laundering Case मध्ये अंतरिम जामीन मंजूर

Actor Jacqueline Fernandez ला Money Laundering Case मध्ये अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Jacqueline Fernandez (Photo Credit: Facebook)

Actor Jacqueline Fernandez ला Money Laundering Case मध्ये अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन करण्यात आला आहे. जॅकलीनच्या नियमित जामीनाचं प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement