Monalisa Hot Pics: मोनालिसाने हॉट मोनोकिनी घालून केला फोटोशूट, Sexy अदा पाहून बसेल धक्का
भोजपुरी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांची मने जिंकते. नुकतेच, मोनालिसाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, पाहा फोटो
Monalisa Hot Pics: भोजपुरी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांची मने जिंकते. नुकतेच, मोनालिसाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती स्विमिंग पूलजवळ मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. मोनालिसा हलके मेकअपसह स्विमिंग पूलजवळ पोज देताना खूपच हॉट दिसत आहे. मोनालिसाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. चाहते तिच्या फोटोंना प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, "खूप सुंदर."
पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)