Mithun Chakraborty Health Update: अभिनेते मिथुन चक्रवर्ती Chest Pain च्या तक्रारीवरून हॉस्पिटल मध्ये दाखल
फॅन्स कडून प्रकृतीमध्ये सुधार व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.
अभिनेते आणि भाजपा नेते 73 वर्षीय Mithun Chakraborty यांना आज छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीवरून कोलकाता मध्ये रूग्णालयात दाखल केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना त्रास होत असल्याने खाजगी रूग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक तपशील समोर आलेले नाहीत पण त्यांच्या फॅन्स कडून प्रकृतीमध्ये सुधार व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे. Mithun Chakraborty: नक्षलवादी ते अभिनेता, खासदार आणि आता थेट राजकीय नेता; मिथून चक्रवर्ती यांच्याबाबत जाणून घ्या थोडक्यात .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement