Me Karte Tumhala Mujra Song: गौतमी पाटील चं नवं गाणं 'मी करते तुम्हांला मुजरा'
सोशल मीडीयामध्ये आपल्या अदांसाठी चर्चेत असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील हीने सोशल मीडीयात आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे.
सोशल मीडीयामध्ये आपल्या अदांसाठी चर्चेत असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील हीने सोशल मीडीयात आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. इंस्टाग्रामवर'मी करते तुम्हांला मुजरा' गाण्याची झलक तिने शेअर केली आहे. गौतमीच्या लाईव्ह शो साठी तरूणांची मोठी गर्दी असते पण ती काही अश्लील हावभावांमुळे वादांतही अडकली आहे.
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानात एक थेंबही पाणी जाणार नाही; अमित शहा यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निर्देश
Mojo Pizza Scam: झोमॅटो वरून ऑर्डर केलेला पिझ्झा खाल्ल्याने लहान मुलाची प्रकृती बिघडली; मनसे नेते सतीश दादा पाटील यांनी स्टोरवर टाकली धाड, पहा व्हिडिओ
LSG vs CSK: Nicholas Pooran ने त्याच्या हिंदी गाण्याने लावलं वेड; कर्णधार Rishabh Pant झाला चकित; पाहा (Video)
For Which Festival Was The Song Jingle Bells Written: 'जिंगल बेल्स' गाणं ख्रिसमस साठी नव्हे तर 'या' सणासाठी लिहलेलं गाणं; जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट
Advertisement
Advertisement