‘मी वसंतराव’ पाहून पुढील 20 वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली - डॉ. रघुनाथ माशेलकर

. 'मी वसंतराव' अनेक दिग्गजांच्या पसंतीस उतरत असतानाच पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे देखील चित्रपट पाहून भारावून गेले. 'मी वसंतराव'ने मला पुढील वीस वर्षांसाठी काम करण्याची ऊर्जा दिली आहे.’ अशी प्रतिक्रिया डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे.

Me Vashantrao (Photo Credit -Twitter)

रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करणारा 'मी वसंतराव' या चित्रपटाची अद्यापही चित्रपटगृहात यशस्वी घोडदौड सुरु आहे. प्रेक्षक, समीक्षकांपासून सिनेसृष्टीतील कलावंतांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटावर कौतुकांचा वर्षाव केला. एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा पाहून प्रत्येकालाच जगण्याची वेगळी ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे. 'मी वसंतराव' अनेक दिग्गजांच्या पसंतीस उतरत असतानाच पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे देखील चित्रपट पाहून भारावून गेले. 'मी वसंतराव'ने मला पुढील वीस वर्षांसाठी काम करण्याची ऊर्जा दिली आहे.’ अशी प्रतिक्रिया डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement