Sur Lagu De Upcoming Movie: 'सूर लागू दे' चित्रपटाचा नवं पोस्टर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा प्रदर्शित

विक्रम गोखले यांचा मराठी चित्रपट 'सूर लागू दे' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या पाश्चात हा चित्रपट पुढच्या वर्षात रिलीज होणार आहे

sur lagu de Upcoming movie

Sur Lagu De Upcoming Movie: विक्रम गोखले यांचा मराठी चित्रपट 'सूर लागू दे' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या पाश्चात हा चित्रपट पुढच्या वर्षात रिलीज होणार आहे. या चित्रपटातील नवं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची आतुरता लागली आहे 12 जानेवारी 2024 ला हा सिनेमा  महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दुर्दैवाने विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात अनेक कलाकार झळकणार आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाचे पोस्टर पाहून कंमेटचा वर्षाव केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement