Ved First Look: Riteish Deshmukh-Genelia Deshmukh चा पहिला मराठी सिनेमा 'वेड' ची दिवाळी पाडवा मुहूर्तावर पहिली झलक

वेड सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील रितेश देशमुख याने सांभाळली आहे.

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh चा पहिला मराठी सिनेमा 'वेड' ची दिवाळी पाडवा मुहूर्तावर पहिली झलक आज जारी करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये रितेश-जिनिलिया ही जोडी एकत्र झळकणार आहे. तर या सिनेमाच्या माध्यमातून रितेश दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण करणार आहे. तर जिनिलियाचंही मराठी सिनेमात अभिनेत्री म्हणून पदार्पण होणार आहे. हा सिनेमा 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

पहा 'वेड' सिनेमाची पहिली झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement