Timepass 3 Trailer: 'आई-बाबा आणि साईबाबा शपथ', टाईमपास 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर रिलीज (व्हिडिओ)
टाईमपास, टाईमपास-2 नंतर आता टाईमपास- 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा टाईमपास चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटात पालवी-दगडूची लवस्टोरी पाहायला मिळणार आहे. याला प्रेक्षक कशी साथ देतात याबाबत लवकरच कळणार आहे. हा चित्रपट 29 जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)