Timepass 3: ऋता आणि प्रथमेशचं ‘लव्हेबल’गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित
'टाइमपास 3' मधील ‘लव्हेबल’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रथमेश परब आणि हृतावर चित्रित करण्यात आले आहे.
रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'टाइमपास 3' (Timepass 3) येत्या 29 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दगडूचे वेड लावणारे प्रेम याआधी आपण सर्वांनीच पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या ‘लव्हेबल’ भावना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 'टाइमपास 3' मधील ‘लव्हेबल’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून हे गाणे प्रथमेश परब आणि हृतावर चित्रित करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement